I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts च Subscription घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. Pdf आणि demo lecture बघून तुम्ही at least Quality Content ओळखून आपले कोर्स घेत आहात . 50% काम झालं आहे. आता उरलेल 50% जास्त महत्वाच आहे ते म्हणजे लेक्चर्स बघून pdf fill करणे. त्यासाठी काही सूचना देत आहे👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा 1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज तीन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या. माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही.
| Has discount |
![]() |
||
|---|---|---|---|
| Expiry period | 3 Months | ||
| Made in | Marathi | ||
| Last updated at | Wed Jul 2026 | ||
| Level |
|
||
| Total lectures | 22 | ||
| Total quizzes | 0 | ||
| Total duration | 22:39:14 Hours | ||
| Total enrolment |
106 |
||
| Number of reviews | 0 | ||
| Avg rating |
|
||
| Short description | I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts च Subscription घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. Pdf आणि demo lecture बघून तुम्ही at least Quality Content ओळखून आपले कोर्स घेत आहात . 50% काम झालं आहे. आता उरलेल 50% जास्त महत्वाच आहे ते म्हणजे लेक्चर्स बघून pdf fill करणे. त्यासाठी काही सूचना देत आहे👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा 1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज तीन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या. माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही. | ||
| Outcomes |
|
||
| Requirements |
|